Friday, August 28, 2009

संस्क्रुती X संस्क्रुती(महाराष्ट्र * बिहार)
महारष्ट्राच्या संस्क्रुतीची तुलना बिहारी संस्क्रुतीशी होणे केवळ अशक्य.
याच दर्शन नुकतच झालय. काही महीण्याआधी महाराष्ट्रात आपण डेक्कण-क्विण या रेल्वेचा ८० वा वाठदीवस साजरा केला होता. त्याच दिवशी बिहार मधे एक संपुर्ण रेल्वे जळण्याचा प्रकार घडला. हा केवळ योगायोग असु शकतो, आणि हाच योगायोग आज परत घडुन आलाय बरं का! आज दि. १८/०८/२००९ रोजी मुंबई महारष्ट्रात मेट्रो रेल्वे उभारण्याचे पाऊल उचलले गेले. दुसर्या टप्याच उद्दघाटन (भुमिपुजन) राष्ट्र-अध्यक्षा श्रिमती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते झाले. आणि आजच पटणा (बिहार) इथे परत एका रेल्वेचे ४ ए.सी. डब्बे जाळण्यात आले.
तोडफोड, जाळपोळ हाणामारी, गुंडगर्दी ही बिहारी संस्क्रुती. आम्ही प्रगती आणि उद्दारा मधे विश्वास ठेवतो आणि ते विनाशामधे. हाच मोठा फरक या दोन संस्क्रुती मधे. सगळ्यात जास्त गुन्हेगारीचं प्रमाण यु.पी.-बिहार मधे, भ्रष्टाचार, घोटाळे, निवडनुकीत बोगस मतदान, आणि अपहरण व खडंणी हे तर तीथल्या प्रमुख व्यवसायापॆकी एक.

आणि आज तिथलेच भॆये मुबंई महाराष्ट्रात येऊन इथली हि सस्क्रुंती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुबंई मधील गुन्हेगारीत सर्वात जास्त आढळतात ते हेच, झोपडपट्या सर्वात जास्त ह्यांच्याच.
घाण पसरवणारे हेच, याता ह्यांचा हा गोंधळ मुबंई पर्यंत सिमित न राहता तो संपुर्ण महाराष्ट्रभर वाठतं चालला आहे. आवरा आत्ताही वेळ गेली नाही. नाहीतर..............

No comments: