Wednesday, January 5, 2011

Google चे अंतरंग

Google सध्या सगळयांच्या ओठांवर असलेल एक नाव, Google हे एक Seacrh Engine म्हणुन जन्माला आल, त्याची जन्मापासून ची कहानी सांगणार एक पुस्तक मार्केट मधे available आहे, Google च्या निर्मात्यानी त्याची आत्मकथा म्हणुन Google Story हे  पुस्तक वाचकांसाठी प्रकाशित केल आहे, त्या मधे Google चा जन्म कसा झाला, त्याला Google हेच नाव कस आणि का पडल हे खुपच रंजक प्रकारे मांडल आहे. कधी वेळ मिळालाच तर नक्की वाचा.
     Google चा जन्म जरी Seacrh Engine  म्हणुन जरी झाला असला तरी आज Google च क्षेत्र खुप मोठ्या प्रमाणावर पसरल आहे. आज Google चा mail Services मधे Gmail, Social Networking मधे Orkut, Blogging मधे Bloggers.com, Chaating मधे Gtalk, नवनवीन Vidios बघायचे असतील किंवा आपले Upload करायचे असतील तर Google च्या You-Tube सारख option तुम्हाला आणखी कुठे मीळणार. तसेच Vidio बरोबर Photography चा तुम्हाला शौक असेल तर मग Picasa ला तोड़ नाही. त्यानंतर Google-Maps किंवा Google-Earth वापरून तुम्ही जगातील हव्या त्या जागेची Satelite-Futage बघू शकता ते ही घर बसल्या.. अश्या अनेक Services Google नी Provide केल्या आहेत. आणि आज त्या सगळ्या Services नी अफाट प्रसिद्धी प्राप्त केली आहे.
          Google बद्दल आणखी काही जनून घेण्याची इच्छा आहे का? तर मग चला "Google के सफ़र पे". आज पर्यंत आपण फक्त Google ची पुढची screen बघत आलोत जिथे फक्त मोठ्ठ अस GOOGLE नाव लिहिलेल असत आणि खली एक Search Box असतो. पण त्या दिवशी जेव्हा मी Google च्या sign in वर क्लिक केल आणि माझा Gmail user id आणि password टाकला आणि google च अंतरंग बघू शकलो.
Google च्या Sign In button वर Clik केल्या वर Gmail Box उघडतो, त्यात Gmail user id आणि पासवर्ड टाकला की आपण Log In करू शकतो त्यांतर हे खालच Page उघडत. एकदा Sign in झाल्यावर गूगल Setting मधे गेल्यास तुमच गूगल Profile Page उघडेल.
या वरील तुमच्या Profile Page मधे तुम्ही join केलेल्या Google च्या Services तुम्ही बघू शकाल. म्हणजे तुम्हाला प्रतेकासाठी परत परत log in करत बसायची गरज नाही, त्याच बरोबर तुम्ही webmaster tools  ही वापरू शकता.
त्याच बरोबर एक भारी गोष्ट म्हणजे Web History म्हणजे तुम्ही आज पर्यंत Google वर कुठल्या तारखेला किती वाजता काय search केल होत याचा  तपशील तुम्हाला जश्याचा तसा मिळू शकतो... मग तुम्ही कुठल्याही PC वरून Operate  करा.फक्त आधी Gmail ला Log in असायला हव. खालच्या Screen मधे Calandar दिसतोय ना त्यावर Date select  करा आणि Search करा कुठल्या दिवशी काय बघितल होत ते...

ज्या प्रमाणे yahoo page, Rediff page, Orkut Profile page ई. आपण तैयार करू शकतो तसच Google च ही page आपण तयार करू शकतो. iGoogle च्या मदतीने, हावी ती Theam change करा आणि आनंद  उचला iGoogle चा. 
हे आणि अस बरच काही दडलय Gogle च्या अंतरंगात... बघा शोध घेउन तुम्हाला ही आणखी काय काय सापडत ते..आणि मला ही कळवायला विसरु नका बर का..! तुमची कमेन्ट नक्की असू द्या....
   

No comments: