Friday, August 12, 2016

आधुनिकता मनोरंजनाची

दिवसागणिक आधुनिकतेच्या जोडीने सतत नावीन्यपूर्ण पद्धतीने वाढत असलेलं क्षेत्र म्हणजे करमणूक आणि मनोरंजनाचे क्षेत्रकुण्याकाळी राजदरबारांमध्ये राजाश्रयाने मनोरंजनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढीस आलेनवनवीन प्रयोग घडत गेलेत्या काळातील कलेची जाण असणाऱ्या राजा माहाराजांनी कलाकारांना मोठं केलंसंगीतनाट्यनृत्यखेळ अश्या अनेक कला-गुणांना वाव मिळाला.   
त्यांनतर हेच मनोरंजनाचे क्षेत्र राजदरबारातून बाहेर येत जनसामान्यात मिसळलं वगनाट्यपथनाट्या द्व्यारे मनोरंजना सोबतच समाज प्रबोधन आणि क्रांतिकारी चळवळी  माध्यम बनलं
ब्रिटिश काळापासून ह्या क्षेत्राला तंत्राद्यानाची जोड मिळालीरेकॉर्ड-प्ल्येयररेडिओट्रान्सिस्टरवरून मनोरंजन हे घराघरात पोहचलंत्याच काळात तंम्बुत पडद्यावर दाखवला जाणारा सिनेमा इंग्रजांनी भारतात आनलात्यावर दादासाहेब फाळके नावाच्या अवलियाची नजर पडली आणि भारतीय चित्रपट श्रुष्टिचा जन्म झाला
त्यांनी "राजा हरिशचंद्रहा भारतातील पहिला मूकपट बनवला आणि भारतीय मनोरंजन क्षेत्राची व्याप्ती अजून विस्तृत केली
कालांतराने त्यात आवाज आला मग रंग आलेत आणि 70mm पडद्यावर इस्टमन कलर सहित अनेक कलाकार हे स्टार आणि सुपरस्टार झालेत.
1965 नंतर दृश्य स्वरूपातील मनोरंजन घराघरात पोहचवण्यासाठी Television म्हणजेच दूरदर्शन ने मोलाचा वाटा उचललात्यावर येणाऱ्या बातमीपत्रमालिका सहित जाहिरातींनी सुद्धा जनमाणसाच्या मनावरती छाप उमटवली.
कालांतराने त्यात आवाज आला मग रंग आलेत आणि 70mm पडद्यावर इस्टमन कलर सहित अनेक कलाकार हे स्टार आणि सुपरस्टार झालेत.
1965 मध्ये सुरु झालेला आणि 1980 नंतर दृश्य स्वरूपातील मनोरंजन घराघरात पोहचवण्यासाठी Television म्हणजेच दूरदर्शन ने मोलाचा वाटा उचललात्यावर येणाऱ्या बातमीपत्रमालिका सहित जाहिरातींनी सुद्धा जनमाणसाच्या मनावरती छाप उमटवलीदूरदर्शन वरील काही मालिका ह्या जगातील Television इतिहासातील सर्वाधिक बघितल्या गेलेल्या मालिका आहेत ज्यामध्ये महाभारतरामायणकृष्णा सारख्या पौराणिक मालिकांचा समावेश आहेत्याव्यतिरीक्त प्रेक्षकांच्या मनावर आरूढ होणाऱ्या मालिका म्हणजे अलिफ-लैलाविक्रम वेताळब्योमकेश बक्षीफौजीसर्कसमालगुडी डेसदेख भाई देख आणि सर्वांचं लाडका शक्तिमान अश्या अनेक मालिका त्या काळात प्रसिद्धीचे रेकॉर्ड ब्रेक करत होत्याआज 800 हुन अधिक TV_Channels उपलब्ध आहेत ज्यात अनेक भाषणांमध्ये 
मनोरंजनाचे कार्यक्रम लोकांपर्यंत पोहचवले जातात

मनोरंजनाच्या व्याप्तीच कारण ठरलं ते म्हणजे तंत्राद्याना मधला बदलआणि त्याबदलाला आत्मसात करत मनोरंजन क्षेत्र अजून व्यापक होत गेलंसुरवातीला फक्त पडद्यावर बघायला मिळणाऱ्या मनोरंजनाच्या गोष्टी घराघरात TV बघायला मिळू लागल्यात आणि आता तर त्या तुमच्या आमच्या खिश्यात म्हणजेच आपल्या मोबाईल फोन च्या स्क्रिन वर सुद्धा उपलब्ध झालेत.. आज Google च्या Youtube वर अनेक Channels उपलब्ध आहेत जे तुमच्या आमच्यातल्याच कलाकाराने स्वतः बनवून सगळ्याच्या मनोरंजना साठी सादर केले आहेत.. 
ज्याच्या मध्ये कलाकार दडलेला आहे परंतु संधी मिळत नाही अश्याना जगासमोर कला सादर करण्यासाठी  Youtube हे उत्तम प्लॅटफॉर्म आहेमात्र आज Youtube नवीन कलाकारांसोबतच जुने जाणते कलाकार हि मनोरंजनाचा धुमाकूळ घालताना आपण बघतोय.. सध्या च्या घडीला भारतातील Youtube वर भरपूर प्रसिध्द्वअसलेले Channels म्हणेजच  TVF (the viral fever), AIB Pretentious movie review , 
हा fever सध्या मराठीत हि चढलेला दिसतोय त्यात सगळ्यात फेमस होतोय तो म्हणजे BaDiPa channel चा Casting Couch with अमेय and निपुण  हा शोत्यांनतर पसंतीस पडतोय तो संतोष आणि कुशल चा struggler_saala अशे इतरही शो प्रेक्षांसाठी त्यांच्या मनोरंजना साठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.   
भारतात Vines हा प्रकार सुद्धा BB ki vines ने खूप प्रसिद्ध केला.. मराठीतही हा प्रयोग काही अंशी झालेला दिसतोय.
अश्याच प्रकारे जसजसा नवनवीन गोष्टी समोर येतील तासतशे मनोरंजन क्षेत्र ते आत्मसात करत अप्लाय व्याप्ती वाढवत राहील.