that was really a shocking News. काय तर म्हणे FACEBOOK येत्या १५ तारखेला बंद होणार. News या Website वर आली होती.(http://weeklyworldnews.com/headlines/27321/facebook-will-end-on-march-15th/ ). News वाचली आणि लोकांच्या Comment वाचल्या अणि म्हटल, खरच हे बाद होते की काय? प्रतेक मिनिटाला एक comment त्यावर update होत होती. ही News अगदी वार्या सारखी सगळी कड़े पसरली होती. पण जेव्हा लगेचच Google वर search केल की "FACEBOOK IS SHUTTING DOWN ?" आणि खरी गोष्ट समोर आली, की हे सगळ Fake आहे म्हणुन. हा सपूर्ण प्रकार फक्त वेबसाइट वर Hits वाढवण्यासाठी केल्या गेलेली चिप Publicity म्हणता येइल.