महाराष्ट्रभुमी

महाराष्ट्र भुमी , तुमची आमची सर्वांग सुंदर मायभुमी. ह्या मातीत अनेक अश्या जागा, ठिकाण आहेत जी आपण पहिली आहेत पण अनुभवली असेलच असे नाहि. माहाराष्ट्राच्या कणा कणात सौंदर्य लपलेल आहे.
आश्याच काही नेहमीच्याच आणि ओळखीच्या जागा, ठीकाणं मधल सौदर्य माझ्या Camera ने टीपाण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न…


१. ) पुणे 

* गणेश उत्सव 
*आगाखान पैलेस (कस्तुरबा गांधी स्मारक)

मंडई चा गणपती
ढोल ताशा पथकं

सजावट

श्री. दगडूशेठ गणपती
झेंडा नाचवताना
चोख पोलिस बंदोबस्त
आगाखान पैलेस
आगाखान पैलेस2
आगाखान पैलेस3
२.)विदर्भ चा निसर्ग
चिखलदरा
Tiger Path(मेळघाट)
वाघ माची (मेळघाट)
अन्वैषणिक केंद्र शेगाव
Eco Point(पंचबोल)
जिजाऊ सृष्ठी
जिजाऊ सृष्ठी2
गजानन महाराज
मंदिर प्रवेश द्वार (शेगाव)
अंबादेवी मंदीर (अमरावती)

No comments: