आपल्या Blog चे नियमित वाचक, माझे एक मित्र यांनी आपल्या सरकार बद्दल चा आपला आनंद कही अश्या प्रकारे व्यक्त केला आहे।
सगळं होणार, सगळं होणार,
आता आपलं सरकार आलंयसगळं होणार..... ।। धृ ।।
आता शेतमालाला बाजार मिळणार,
तुरडाळ १५० रु।, तर साखर १०० रु. किलो होणार,
दलाल मालामाल अन् शेतकरी भुकेकंगाल होणार ।। धृ १।।
आता दोन्ही ऊर्जामंत्री निवडून आलेत१० वर्षांत जे करता आले नाही
ते २ वर्षांत करणार,दिवसभर वीज जाणार,
रात्रीचीच काही तासच रहाणार ।। धृ २।।
रस्त्याला आता हातभर खड्डे पडणार,
मतदारांचे मणके ढिले होणार,ठेकेदारांचे मात्र खिसे भरणार ।। धृ ३।।
आता सर्वत्र मिरज घडणार,
गणेशमूर्ती फुटणार, शिवचरित्रावर बंधन येणार,
पोलिसांच्या गाडीवर हिरवा फडकणार ।। धृ ४।।
पोलिसांच्या परीक्षा अरबी-उर्दूतून,
इंग्रजी अंगणवाडीपासून,
आणि मायमराठी नष्ट होणार ।। धृ ५।।
तालुक्या तालुक्यात हज हाऊस होणार,
पंढरपूरच्या वारीवर बंधन येणार,
हजला अनुदान मिळणार ।। धृ ६।।
प्रज्ञासिंहला फाशी होणार, कसाब सरकारचा जावई होणार,
मुंबईत मेलेल्या अतिरेक्यांचे आता दर्गे होणार,
त्यावर शासन हिरवी चादर चढवणार तेथे उरुस साजरा करणार ।। धृ ७।।
सनातन वर बंदी येणार, सिमीला अनुदान मिळणार,
अतिरेक्यांना पेन्शन पोलीस मात्र नक्षलवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडणार ।। धृ ८।।
हिंदू ,मुसमानाची दंगे होणार,
जाती पातिची जनगणना ही होणार,
खेलाताही भ्रष्टाचार होणार, भाई आमचे खुप खाणार,

2 comments:
zakkas...bhau....ekdum badhiya...
he wachun tari lokana ani sarkar la jag ale pahije.....
- swapnil dugad
Sarakaar la yene kathin aahe, pan lokana yene garjech aahe....
Post a Comment