नमस्कार,
मी स्वप्निल देमापुरे घेउन अलोय ransangram.blogspot.com
अपल्या सेवेत या मधे अपनास शिवाजी माहाराजान बरोबरच शैश्निक,सामाजिक, व राजकिय विषयां वरचे लेख व विचार वाचायला मिळतील व ते अपल्याला आवडतिल अशि आशा व्यक्त करतो........................................
व महाराजंवर लिहिलेल्या मझ्या या कविते पासुन याचा श्री गणेशा करतोय.
जन्म घ्या तुम्ही जन्म घ्या
राजे पुन्हा जन्मास या
शिरि शिरपेच हाती समशेर शोभती
अश्वरुढ होई राजा शिवछत्रपती
हे राजे, तुम्हा हिन्दुह्रुदय पुकारती
भगवा धरुन हातात या..
राजे पुन्हा जन्मास या. १
कावा गनिमी करुनी, धर्मरक्षिण्यास
फाडिले अफजल खानास तसा
आज सरकार म्हणे त्यास फासी नको.
फाडण्या पुन्हा खानास या
राजे पुन्हा जन्मास या. २
नाव घेती तुमचे किती, परी
चरित्र कुणा का ना उलगडे तरी?
राजकारण करी, ती नावावरी,
शिकवण्या धडे राजकारणाचे या
राजे पुन्हा जन्मास या. ३
पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माणास या
मराठि अस्मिता जागविण्यास या
नको बांधणि किल्ल्याची आम्हा आता
माणुस मराठि एकदा जोडण्यास या
राजे पुन्हा जन्मास या. ४
जाणत्या राजास ला़ख्-लाख मुजरा असो
स्विकारण्या माझ्या मुजर्यास या
राजे पुन्हा जन्मास या.
जन्म घ्या तुम्हि जन्म घ्या
राजे पुन्हा जन्मास या. ५
स्वप्निल.