Tuesday, May 20, 2008

KAKA SAHEB GADAGILANCHA PUTALA.............................................
पुने शहरामधे अनेक पुतले आहेत. कर्वे नगर इथे कर्वेन्चा, बलगधर्वला झाशिच्या रानिचा, गरवारे पुलावर शम्भु राजान्चा,,, हे आनि असे अनेक पुतले आपल्याला प्रत्येक चौकत पहय्ल मिलतिल. असाच पुन्याच्या मध्यभागि उभारला गेला आहे काकासाहेब गद्दगिलान्चा पुतला. त्यान्च्या माहान कार्यास अभिवादन म्हनुन य पुर्नाकृति पुतल्यान्चे अनावरन करन्यात आले. या चौकतिल रहदारिचा रस्ता आप्ल्या परिचयचा आहेच. बाजिराव रस्त्या वरुन येत असलेल्या व शिवाजि रस्त्या वरुन जत असलेलि वेगवान वाहने आपल्याला पाहायला मिलतिल इथे रस्ता क्रोस करन्याआधि देव आथवावाच लागतो.'देवा सुखरुप नेरे बाबा' हि प्रार्थना मनात येतेच, विश्वास नसेल तर लगेच आज्माउन बघा.
काहि दिवस अधि इथे एका विर्ध्थाचा म्रुत्यु पिएमति च्या खालि येउन झाला. सन्तप्त नागरिककिन्न लगेचच ८० बसेस चि तोद्दफोद्द केलि शेजरिच पोलिस चौकि आसुन सुद्धा पोलिस वेलेवर आले नाहित म्हनुन रोश अधिकच वाधला
काहि दिवसानि लगेचच मगनि झालि कि हा पुतला हलवला गेल पहिजे, गाद्दगिल कुतुम्बाचि पर्वानगि हि मिलालि अनेक सन्घतन्नानि निशेध कर्नरि फलके जगोजागि लावलित, 'हा पुतला कधि हलवनार' य अशयाचि म्हन्जेच सरल अपघतच दोश पुतल्या वर ताकुन मोकले. शेवति निशेध करनरि पुतले हलवलि पलिकेने तरि पुतला 'जैसै थे' अवस्थेत आहे.
कदाचित ह पुतला भविश्यात हालविल्या जाइल हि. परन्तु विचार करन्याचि बाब हि आहे कि खरच या अप्घातन्च खापर ह्या पुतल्यान्वर फोदने कित्पत योग्य आहे. आप्ल्या बेशितपनावर पन्घरुन घल्न्याचा के विलवाना प्रयत्न दुसर काय पुतले हलवले गेले नाहि म्हनुन निशेध करनारे आपनच,आनि एखदा हलविल्या गेलाय म्हनुन दन्गलि व जलपोल्त करनारे हि आपनच,..... ह पुतला इथेच बसवला गेला पहिजे म्हनुन अग्रह धर्नरेहि आपनच आनि त्याला पहिजे ति वर्गनि द्यायलहि तयार......... या सगल्या खर्चा पेक्श्या घारोघरि सन्दास बन्धा, रस्ते बन्धा, गरिब मुलाना शिकन्या साथि व रोजगार देन्यास मदत करा. हे सगल कहि करयला नको ह्या बाबतित आपनहि असे व सरकार हि तसे 'धिम्म' कहि मिलाल नाहि म्हनुन आपन त्याना दोश द्यायचा व ते आप्ल्याला आशवासने देनार हि देवान घेवान अशिच चालुद्दा म्हन्जे झालाच उद्धार.
खर्च स्वता: मधे दोकावन्याचि वेल आलि आहे. खरच आपन वाह्तुकिचे सगले नियम पलतो का सिति बस ने झेब्रा क्रोसिइन्ग वर जाउ नये गेल्यास लगेच त्याच कोनितरि फोतो घेनार व पेपरला देनार. परन्तु स्वता: हि तिच चुक करतोय हे मात्र विसरनार, दुसर्य कदे एक बोत दाखवताना तिन बोते आपल्या कदे आहे हे मात्र विसर्तो. म्हन्जेच आप्न तिप्पत दोशि आहोत हे विसर्तो. जोप्र्यन्त हे समजुन घेन्यचा शहनपना उपजत नहि तोप्र्यन्त हे अप्घत होनरच य पघतन्ना हे पुतले नहि तर आपनहि जबाबदार आहोत हे समजुन घेन्यचि गरज आहे.
आज जर कोनि मला हि शस्वति दिलि कि ह पुतला हलवल्या नन्तर इथे कुथलहि अपघात होनार नाहि तर मि स्वता: कुदल फव्दि घेउन कामाला लागतो. एकच सनगावस वाततय कि पुनेकरच नाहि तर पुन्याबहेरुन येनार्यानि हि बेशिस्तपन व आलस झतकुन नियम पाललेत तर हमखास असले जिवघेने अपघात होनार नाहि.
हि 'माझि शाश्वति' .......................................
धन्यवाद.....
स्वप्निल देमापुरे

Saturday, April 5, 2008

नमस्कार,
मी स्वप्निल देमापुरे घेउन अलोय ransangram.blogspot.com
अपल्या सेवेत या मधे अपनास शिवाजी माहाराजान बरोबरच शैश्निक,सामाजिक, व राजकिय विषयां वरचे लेख व विचार वाचायला  मिळतील व ते अपल्याला आवडतिल अशि आशा व्यक्त करतो........................................
व महाराजंवर लिहिलेल्या मझ्या या कविते पासुन याचा श्री गणेशा करतोय.

जन्म घ्या तुम्ही जन्म घ्या
राजे पुन्हा जन्मास या
शिरि शिरपेच हाती समशेर शोभती
अश्वरुढ होई राजा शिवछत्रपती
हे राजे, तुम्हा हिन्दुह्रुदय पुकारती
भगवा धरुन हातात या..
राजे पुन्हा जन्मास या. १

कावा गनिमी करुनी, धर्मरक्षिण्यास
फाडिले अफजल खानास तसा
आज सरकार म्हणे त्यास फासी नको.
फाडण्या पुन्हा खानास या
राजे पुन्हा जन्मास या. २

नाव घेती तुमचे किती, परी
चरित्र कुणा का ना उलगडे तरी?
राजकारण करी, ती नावावरी,
शिकवण्या धडे राजकारणाचे या
राजे पुन्हा जन्मास या. ३

पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माणास या
मराठि अस्मिता जागविण्यास या
नको बांधणि किल्ल्याची आम्हा आता
माणुस मराठि एकदा जोडण्यास या
राजे पुन्हा जन्मास या. ४

जाणत्या राजास ला़ख्-लाख मुजरा असो
स्विकारण्या माझ्या मुजर्यास या
राजे पुन्हा जन्मास या.

जन्म घ्या तुम्हि जन्म घ्या
राजे पुन्हा जन्मास या. ५

स्वप्निल.