Tuesday, January 11, 2011

खरच FACEBOOK बंद होते येत्या १५ तारखेला?

अचाणक सकाळी मेल बॉक्स मधे एक मेल येवून आदळला...
that was really a shocking News. काय तर म्हणे FACEBOOK येत्या १५ तारखेला बंद होणार. News या Website वर आली होती.(http://weeklyworldnews.com/headlines/27321/facebook-will-end-on-march-15th/ ). News वाचली आणि लोकांच्या Comment वाचल्या अणि म्हटल, खरच हे बाद होते की काय? प्रतेक मिनिटाला एक comment त्यावर update होत होती. ही News अगदी वार्या सारखी सगळी कड़े पसरली होती. पण जेव्हा लगेचच Google वर search केल  की "FACEBOOK  IS SHUTTING DOWN ?" आणि खरी गोष्ट समोर आली, की हे सगळ Fake आहे म्हणुन. हा सपूर्ण प्रकार फक्त वेबसाइट वर Hits वाढवण्यासाठी केल्या गेलेली चिप Publicity म्हणता येइल.
एकंदर काय तर काही काळजी कराची गरज नाही FACEBOOK  कधीही बंद होणे शक्य, त्या FACEBOOK  च्या जन्मदात्या "MARKs" ला जरी वाटल तरी ते शक्य नाही. आज FACEBOOK प्रतेक युवा पिढीच्या च्या रक्तात भीणलय. पहिल्या काळ!त माणवाच्या प्राथमिक गरजा म्हणुन "अन्न,वस्त्र,व निवारा" ह्या गोष्टी आठवायच्या. पण
आजच्या युगात ह्यांच्या मधे काही गोष्टी Add झाल्या आहेत  "अन्न,वस्त्र, निवारा, Mobile, & Facebook" या गोष्टींशिवाय युवा पिढीच जगण अशक्य झालय. एकदाच अन्न नाही मिळत असेल तरी चालेल पण Mobile, आणि Facebook  पहिजेतच. या गोष्टीचा प्रत्यय तेह्वाच आला जेव्हा ही News प्रकाशात आली. जेव्हा ही News या वेबसाइट वर प्रसिद्ध झाली तेव्हा लगेचच एका दिवसात तब्बल १०,००० हुन अधिक Comment तिथे बघायला मिळ!ल्यात. म्हणजे किती Hits त्याने एका दिवसात कमावले असतील विचार करा.
पण खरच उद्या FACEBOOK  बंद करायचा निर्णय घेतला "Marks" नी तर..... तर काय?
तरीही काही होणार नाही. लगेचच कोणीतरी दूसरी Co. त्याला विकत घेइल and our Facebokk will move on.

No comments: