अस मी कुठे तरी वाचल होत. पाषाण युग म्हणजे (Stone age).
आदी-मानव सुरवातीला खानाखुना करुन म्हणजे Sign Language मधे बोलायचा, नंतर हळू हळू संभाषणा साठी भाषेचा वापर होऊ लागला. वेगवेगळ्या जागे नुसार, संस्कृती नुसार त्याचा विकास होत गेला. आज जगात किती तरी भिन्न भिन्न भाषा बोलल्या जातात. बाकी जागाच राहू द्या बाजूला, आपल्या भारतातच बघाना प्रत्येक प्रांतात एक भाषा आणि प्रत्येक ५० किमी. नंतर त्याच भाषेची वेगळीच लय दिसून येते, उदा. महाराष्ट्रात मराठी एकच भाषा पण किती वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. विर्भातली "वर्हाडी", कोकणातली "कोकणी,मालवणी", खानदेशातली "खानदेशी मराठी" मराठवाड्यातही एक वेगळाच लय एकायला मिळतो मराठीचा, त्यानंतर येते ती मुंबई ची "बंबईया मराठी", आणि पुण्याची "शुद्ध पुणेरी मराठी" ई.
जस की मी वर लिहले की भाषेचा वापर हा संभाषणा साठी व्हायचा, आजही त्याच साठी होतो, पण आज त्या व्यतिरिक्त भाषेचा वापर पैसा कमावान्या साठी ही केला जाऊ शकतो. होय, कुठलीही परकीय भाषा शिका आणि "Transalator", "Dictator" म्हणून चांगल्या पगाराचा Job मिळवा. कामित कमी २००००/- हजार दर महा कमाऊ शकता...
५ वर्षा पूर्वी मी पुण्यात Foreign Language शिकायला आलो होतो, मला पाहिले पासुनाच Japanese भाषेच फार आकर्षण होत. म्हणून तीच भाषा शिकायची म्हणून डोक्यात होत. आवड म्हणून शिकायला आलो होतो पण इथे येवून कळल कि Foreign Language शिकून तुम्ही पैसा हि कमाऊ शकता.
कुठली ही भाषा चांगल्या प्रकारे शिकण्या साठी किंवा त्यात तरबेज होण्या साठी किमाण ५ वर्षा चा कालावधि तरी लागतोच. त्याच पध्दतीने या Corses ची आकारणी केलेली असते. पुण्यात तुम्हाला Japanese व्यतिरिक्त इतर कुठली ही भाषा शिकायची असेल जस की, "German", "French", "Chinese","Russian", etc. तर बरेचसे Institute, Clases तुम्हाला मिळतील पण, कही दर्जेदार Institute आहेत ज्याला तोड़ नाही. जसे की "German" शिकायची असेल तर Boat Club Road वरील Max Muller Bhavan , "Japanese" साठी सदाशिव पेठेतिल "Indo Japanese Clasess" . याच बरोबर पुणे विद्यापिठानेही हा उपक्रम सुरु केला आहे. पुणे विद्यापिठा तर्फे FC Road वरील "गोखले Institute" मधून हे उपक्रम राबवले जातात.
जर तुम्हाला Japanese भाषे मधे Career करायच असेल तर तुम्हाला ४ परीक्षा पास कराव्या लागतात, ज्या की Tokia Foundation कडून राबवल्या जातात, त्या परिक्षाना JLPT exams अस म्हटल जात, म्हणजे "Japanese-Language Proficiency Test" यांच्या तर्फे वर्षातून एकदा ही exam घेतली जाते. ह्या exam's रविवारच्या दिवशी घेतली जात असल्या मुळे वेगळी सुट्टी घ्यायची ही गरज पडत नाही.
JLPT च्या Basic Exam च नाव आहे Yonkyu (Level Four) ही सगळ्यात पहिली पायरी. ही पास झाल्या नंतर येते ती Sankyu (Level Three) , त्यानंतर Nikyu (Level two) आणि Ikyu (Level one). यातली कुठली ही परीक्षा तुम्ही कधीही देऊ शकता, आधीची परीक्षा पास केलीच पाहिजे अशी अट नाही. फक्त अट आहे ती Ikyu (Level one) च्या बाबतीत त्यासाठी तुम्हाला आधीची पायरी पास केलि आहे हे दाखवाव लागत, आता सध्या ह्या परीक्षां मधे काही बदल झाला आहे कदाचित. ह्या परिक्षाची अधिक सखोल माहिती तुम्हाला पुण्याच्या JLPT Office मधून मिळेल, JLPT ऑफिस हे स्वारगेट परिसरातील "मुकुंद नगर" इथे आहे.
तर मग वाट कसली बघताय, निवडा आपला पर्याय आणि कमवा कामित कमी २००००/- महिन्याला.
3 comments:
Swapnil,
you have suggested a good side bussiness ha....for those persons who are interested in learning and teaching.
There are thousand of language in the whole world.
So for teachers and other persons also,this is good opportunity/path for their carrers....means we can take it as a Career.
"We can learn as well as Earn... :)"
Frm,
SNEHAL LOUIS PAGARE :)
Pratibha Said...
Hey Swapnil,
I know that we can learn various languages but now I came to know that anyone have to clear three exams b4 the 4th, that is the final exam.........hmmmm good........and also we can utilize our weekend by attending or perusing this kind of courses.
Yes pratibha, now a days most of the MNC's required such type of candidates who can understand foreign lang's.
Post a Comment