Monday, June 1, 2009

हल्ला बोल...........


हिंदू द्रोही म्हणजे फ़क्त पाकिस्तानी मुसलमान नव्हे , तर ते हिंदू जे कसाब आणि अफजल गुरु सारख्या आतंक्वाद्याना शय देतात ते सुद्धा द्रोही आहेत।
आता खरच अस वाटते की करकरे , कामठे, इ। ची बलिदान फुकट गेलेत।
मरा मरा अशीच तुम्ही मरा, आम्ही आहोत न तुमच्या नावानी रस्ते , चौक, बांधायला आणि तुम्हाला हुतात्मा घोषित करायला, नाही हो करकरे साहेब कसाब नाही मारणार तो जवाई आहे आमचा, आमच्या सरकारचा.

1 comment:

Ashish said...

दहशतवाद गाडायचा असेल तर अगोदर त्यांना पोसणार्यांना गाडावे लागेल.

www.MaharashtraMajha.com