About Us

स्वप्निल देमापुरे


सध्या तरी पुणे, माझा महाराष्ट्र, India

मि समजातील घडणार्या वाईट गोष्टंवर चिडणारा सामान्य माणुस, रस्त्यावर राग व्यक्त करता येत नाही किंवा "डोंबिवली फ़ास्ट" मधल्या हिरो सरख करता येत नाही म्हणुन व "मि शिवजिराजे भोसले बोलतोय" मधल्या भोसले सारखे शिवाजी मला भेटायला आले नाही म्हणुन हा राग मि Blog लिहुन व्यक्त करतो...

Contact on My Email ID:- swapnil_demapure@rediffmail.com